शालार्थ प्रणालीमध्ये " Report Issue " ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. Worklist ⇒ Report Issue या tab द्वार...
शालार्थ प्रणालीमध्ये "Report Issue "
ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
- Worklist ⇒ Report Issue या tab द्वारेच तांत्रिक समस्या पाठवाव्यात.
- त्यामध्ये सविस्तरपणे तांत्रिक समस्येची माहिती नमूद करणे आवश्यक आहे.
- Report Issue द्वारे समस्या कळविताना फक्त english मध्येच कळवावी.
- Maha IT कडून संबंधित समस्या सोडविण्यात आली असल्यास अथवा त्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास त्याबाबत report issue मध्येच कळविण्यात येईल.
- दि. २०/१२/२०१९ पासून फक्त report issue द्वारे प्राप्त होणाऱ्या तांत्रिक समस्या सोडविण्यात येतील. कोणतीही तांत्रिक समस्या e mail / phone call / whats app अथवा अन्य मार्गाने कळवू नयेत.
COMMENTS