अविरत टप्पा- 2 चे प्रमाणपत्र Online उपलब्ध

अविरत टप्पा- 2 चे प्रमाणपत्र Online उपलब्ध
झाले आहेत.
मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉगीन करून प्राप्त करावेत.
सदरचे प्रमाणपत्र डाउनलोड करणेसाठी www.maacpd.in या website वर आपल्या user id व
पासवर्ड ने लॉगिन करावे व आपले अविरत लेव्हल 2 चे प्रमाणपत्र डाउनलोड करावे
डाउनलोड झाल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये Storage मध्ये
L2 या नावाने ते प्रमाणपत्र save असेल
याची नोंद घ्यावी.
- आपला ठाकरे ब्लॉग टिम
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url