सन 2019-20 ची संच मान्यता पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून STUDENT पोर्टल व SANCH MANYATA पोर्टलवर आवश्यक Tab उपलब्ध केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या हजेरी पट व ऑनलाईन पट याचा मेळ घेवून सर्व मुख्याध्यापकांना पट फॉरवर्ड करण्याची सूचना द्यावी. शाळा स्तरावरून पट फॉरवर्ड करण्याची व SANCH मान्यता पोर्टलवर शिक्षक संख्या भरून फॉरवर्ड करण्याची अंतिम मुदत बुधवार दि. 22/01/2020 सायंकाळ 5:00 पर्यंत दिलेली असून त्यानंतर शाळा स्तरावरून सदर सुविधा बंद केली जाईल याची कल्पना सर्वाना द्यावी.
संच मान्यता 2019-20 बाबत महत्वाचे
सन 2019-20 ची संच मान्यता पूर्ण करण्यासाठी
कार्यवाही सुरू केली असून STUDENT पोर्टल व SANCH
MANYATA पोर्टलवर आवश्यक Tab उपलब्ध केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या हजेरी पट
व ऑनलाईन पट याचा मेळ घेवून सर्व मुख्याध्यापकांना पट फॉरवर्ड करण्याची सूचना
द्यावी.
शाळा स्तरावरून पट फॉरवर्ड करण्याची व SANCH मान्यता पोर्टलवर शिक्षक
संख्या भरून फॉरवर्ड करण्याची अंतिम मुदत बुधवार दि. 22/01/2020 सायंकाळ 5:00 पर्यंत दिलेली असून त्यानंतर शाळा स्तरावरून सदर सुविधा बंद केली जाईल
याची कल्पना सर्वाना द्यावी.
महत्वाची सूचना
एकदा पट
फॉरवर्ड केल्यावर दुरुस्तीची संधी उपलब्ध नसल्याने पट फॉरवर्ड करताना पूर्ण खात्री
झाल्यावरच पट फॉरवर्ड करावा.
संच मान्यता 2019-20 साठी करावयाची कामे
1) SCHOOL पोर्टल
स्कूल पोर्टल 100% फायनल असल्याची खात्री
करावी.
खोल्यांची संख्या काळजीपूर्वक तपासून फॉरवर्ड करावी.
अंतिम मुदत बुधवार दि. 22/01/2020 सायंकाळ 5:00 पर्यंत
2) STUDENT पोर्टल
संच मान्यता Tab मधील 2019-20 चा पट फॉरवर्ड
करणे
पट फॉरवर्ड
करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
पट फॉरवर्ड करण्यापूर्वी खालील बाबी काळजीपूर्वक पाहाव्यात
1) शाळेचे Management
2) शाळेतील वर्ग.
3) शाळेचे माध्यम.
4) तुकडी Aid Type
➡ प्रथम
Student पोर्टल
लॉगिन करावे.
➡ आडव्या
बारमधील Sanch Manyata या tab मध्ये 1-10 व 11-12 अशा दोन Sub Tab दिसतील त्यामधील 1-10 मधील Report 2019-20 वर क्लिक करावे.
➡ वर्गवार
पट चेक करून शेवटी दिसणाऱ्या Forward For Sanch Manyata या
टैब वर क्लिक करावे.
➡ त्यानंतर
स्क्रिन वर आलेला मेसेज काळजीपूर्वक
वाचावा.
➡ सर्व बाबी अचूक असल्याची खात्री
झाल्यावरच Confirm बटणावर क्लिक करावे.
वरीलप्रमाणे कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच मुख्याध्यापक यांचे Student पोर्टलवरील पट फॉरवर्ड करण्याचे काम पूर्ण झाले असे समजावे.
अंतिम मुदत बुधवार दि. 22/01/2020 सायंकाळ 5:00 पर्यंत
3) SANCH MANYATA पोर्टल या पोर्टलवर शाळेतील
कार्यरत शिक्षक संख्या नोंद करावयाची आहे
➡ प्रथम संच मान्यता पोर्टल लॉगिन करावे.
➡ Screen वर
दिसणाऱ्या आडव्या बारवर Working Post मधील Back log
for Entry Teaching And Non Teaching Staf या Sub Tab क्लिक
करावे.
➡ त्यानंतर
Academic Year 2019-20 निवडावे.
➡त्यानंतर
स्कूल यु -डायसकोड समोरील Submit बटनावर क्लिक करावे.
➡ त्यानंतर समोर एक विंडो ओपन होईल
त्यामधील Add Working Teaching
Post यावर क्लिक करावे.
➡त्यानंतर समोर
Working
Teaching Staf अशी विंडो
ओपन होईल.
➡त्या मध्ये
प्रथम शाळेचे माध्यम निवडावे.
➡ मुख्याध्यापक
,उपशिक्षक व पदवीधर शिक्षक यांची संख्या लिहावी व Updateबटणावर क्लिक करावे.
➡त्यानंतर परत
Add
Working Teaching Post वर
क्लिक करावे.
➡परत
आपल्यासमोर Working Teaching Staf
अशी विंडो ओपन होईल.
➡ परत
एकदा शाळेचे माध्यम निवडावे.
➡ आता
आपण नोंद केलेली शिक्षक संख्या समोर दिसेल ती बरोबर असल्याची खात्री करावी
त्यानंतरच Finalize बटनावर क्लिक करावे.
महत्वाची
सूचना
माध्यम निवडल्यानंतरच आपण नोंद केलेली शिक्षक संख्या समोर
दिसेल याची नोंद घ्यावी.
➡ याप्रमाणेच
Non टिचिंग Post बाबत कार्यवाही करावी.
अंतिम मुदत बुधवार दि. 22/01/2020 सायंकाळ 5:00 पर्यंत
वरील तिन्ही पोर्टलचे काम पूर्ण झाल्यावरच शाळेचे सन 2019-20 साठीचे संच मान्यता काम पूर्ण झाले.
COMMENTS