स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे... ध्येय समृध्द पर्यावरणाच्या रक्षणाचे"शपथ

26 जानेवारी 2020 या दिवशी आपण भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.या दिवसाचे औचित्य साधून बदलत्या हवामाना विषयी पर्यावरण विषयक जन जागृती करण्यासाठी "स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे... ध्येय समृध्द पर्यावरणाच्या रक्षणाचे" या उपक्रमअंतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना समृध्द पर्यावरणा ची शपथ देण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
परिपत्रक
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url