अविरत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ
✼❁ अविरत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ ❁✼
अविरत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी दि. २४ जानेवारी २०२० ते दि. १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
अविरत लेव्हल ३ Online प्रशिक्षणस दि ०५ नोव्हेंबर २०१९ ते दि ०४ डिसेंबर २०१९ या दरम्यान सुरू करण्यात आले होते परंतू बऱ्याच प्रशिक्षणार्थी यांचे अविरत लेव्हल ३ चे प्रशिक्षण पुर्ण होवू शकले नाही किंवा काही जणानी तर प्रशिक्षणाला सुरुवात सुद्धा केली नाही असा सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी मा संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. यांनी दि २४ जाने २०२० ते दि १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत असे एकूण २० दिवसाची मुदत वाढ दिलेली आहे . आपण सर्व जिल्हा समन्वयक (अविरत), समुपदेशक, मास्टर ट्रेनर व तालुका समन्वयक यांनी राहलेल्या सर्व प्रशिक्षणार्थाचे प्रशिक्षण पुर्ण करून घ्यावे . यानंतर कोणत्याही प्रकारची मुदत वाढ मिळणार नाही या बाबत अविरत प्रशिक्षण सुरू न केलेले व वेळेत पुर्ण न करू शकणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थी यांना लेखी सूचित करावे.
कृपया आपले प्रशिक्षण अपूर्ण असेल तर दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे.
सर्व माहिती एकाच ब्लाॅकवर असल्यामुळे छान वाटले
उत्तर द्याहटवा