⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

MDM App वर OTP न येण्याची समस्या...

MID Day meal Scheme
शालेय पोषण आहार
MDM app वर OTP न येण्याची समस्या दूर झाली असून OTP जनेरेट होत आहे

  • नवीन MDM App डाउनलोड केल्यावर सुरळीत सुरू होत आहे.
  • पोषण आहार नवीन app डाउनलोड करा.
  • नवीन app इनस्टॉल करण्यापूर्वी जुन्या app चा data application manager मधून क्लियर करा. त्यानंतर जुना app uninstall करून नवीन app इनस्टॉल करा
  • नवीन पोषण आहार app खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा

  • नवीन मोबाइल वरुन MDM app वापरता येत नाही
  • नवीन मोबाईल वर MDM app वापरण्यासाठी खालील स्टेप वापरा
  • नवीन मोबाईल मध्ये MDM app इनस्टॉल करा.


»»आता सरल मध्ये mdm पोर्टल ला login करा
»»app setting या मेनू मध्ये जा
»»change device मध्ये  जा
»»आता आपल्या शाळेसाठी आपण  वापरत असलेल्या अथवा रजिस्टर केलेल्या सर्व मोबाईल  नंबरची यादी  दिसेल.
»»त्यातून आपला मोबाईल  नंबर निवडा
»»त्याच्या समोर उजव्या बाजूला change device वर क्लीक करा
»»you are able to use new device असा नोटिफिकेशनचा मेसेज येईल
»»नंतर MDM पोर्टल वरुन logout व्हा
या नंतर आपण आपल्या नवीन मोबाईल वरून app रजिस्ट्रेशन करु शकाल

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम