शिक्षकांचा staff ID प्राप्त करणे प्रक्रिया...
शिक्षकांचा staff ID प्राप्त करणे
ज्या शिक्षकांना आपला Staff ID माहिती नाही
त्यांना ट्रान्सफर पोर्टलवरून प्राप्त करता येणार आहे.
https://edustaff.maharashtra.gov.in/transfer/users/login
- ट्रान्सफर पोर्टल
वर रोल म्हणून school निवडा.
- आपल्या शाळेचा UDISE कोड व स्टाफ
पोर्टल पासवर्ड , captcha टाकून लॉगिन करा.
- आता Inter District transfer वर क्लिक करा.
- Reports मधील Teacher
list वर क्लिक करा.
- तुम्हाला सर्व
शिक्षकांचे नाव व staff ID दिसणार आहे.
- ज्या शिक्षकांची
बदली झाली आहे , त्यांचे नाव जुन्या शाळेत आहे.
Khup chan mahiti deli dhanyawaad