Udise + भरताना घ्यावयाची काळजी

UDISE + भरताना घ्यावयाची काळजी
- पहिल्याप्रथम School name, School
Category , Lowest Class and Higest Class आणि School
management या चार बाबी योग्य आहेत का? हे
तपासून घ्यावे चुकले असेल तर BEO Login दुरुस्त करून घ्यावे.
- शाळेचे नाव हे पूर्ण लिहलेले असावे
- विद्यार्थी संख्या ( 4.2/4.4/4.5/4.6) ही 30.09.2019 चीच लिहावी. तसेच चालू शैक्षणिक वर्षे हे वाक्य आल्यास माहिती 2019-2020 ची भरावी. बाकीची माहिती ही 2018-2019ची लिहावी.
- महत्त्वाचे
- भाग दोनमध्ये 2.4 मध्ये अध्यापनासाठी वापरणाऱ्या खोल्यांचीच संख्या
लिहावी व त्याच संख्येचे विवरण खालील तक्त्यात प्राथमिक 1ते 5 , 6ते
8, 9ते 10 व 11ते 12 या तक्त्यात करावे (उदा.जर शाळेत
अध्यापनाच्या खोल्या 10 असतील तर विवरण हे 10 आलं पाहिजे)
- शाळेतील इतर खोल्या या ( b) मध्ये
नोंदवाव्यात.
- सर्वात महत्त्वाचे
- 2.4 च्या खालील ( c ) भरताना
फक्त अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या खोल्यांचीच संख्या दर्शवावी. म्हणजे 2.4
च्या a मधील
संख्येचे विवरणच C मध्ये लिहावे. ( अध्यापनासाठी 10 खोल्या
तर c मध्ये 10 हेच उत्तर आलं पाहिजे इतर खोल्यांचे विवरण
टाकू नये .)
- अपंग विद्यार्थ्यांची
माहिती भरताना ID विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे
कार्यवाही करावी.
- मिळालेल्या साहित्याची ,पुस्तकांची संख्या ,गणवेश ,अनुदान,शाळेचे कार्यदिन, केंद्रप्रमुखांच्या भेटी, अधिकाऱ्यांच्या भेटी या गोष्टी शाळेतील रेकार्डप्रमाणे वस्तुनिष्ठ भरावी.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url