शालार्थ Updates
शालार्थ Updates
शालार्थ वेतन
प्रणाली मध्ये ब्रोकन पिरीअड या सुविधेचा वापर करून पे बिल जनरेशन करीत असताना....
१) महागाई भत्ता ( D.A. ) चे Calculation चुकत होते. ( Round Up घेत नव्हते ) त्यामुळे
शालार्थ प्रणालीत D.A. हा बऱ्याच शिक्षकांचा एक रुपयानी कमी
येत होता.
२) ०१ जुलै २०१९ ची Increment Release केल्यानंतर
झालेला वेतनातील बदल Change Detail मधून Update केल्यानंतर देखिल Broken Period ला जुनेच बेसिक येत
होते.
शालार्थ वेतन प्रणालीतील उपरोक्त दोनही समस्या Maha-IT कडून सोडविण्यात आलेल्या आहेत.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url