⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

आयकर कसा भरावा ? हा सोपा उपाय तुमच्यासाठी...


सोपा उपाय तुमच्यासाठी...
आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, एक नवं ई-कॅलक्युलेटर लॉन्च करण्यात आलंय. या कॅलक्युलेटरच्या मदतीनं कोणतीही व्यक्ती आपली मिळकत आणि बचतीची माहितीच्या आधारे आपल्याला नव्या किंवा जुन्या कर आकारणी पद्धतीनुसार किती कर भरावा लागेल, हे जाणून घेऊ शकेल. उल्लेखनीय म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी आकारणी केली जाणार नाही. 

इथे क्लिक करा.
आयकर विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक मध्यमवर्गीय लोक आपल्या इन्कम टॅक्स स्लॅब आणि मिळणाऱ्या सूटबद्दल जागरूक नसतात. याशिवाय आयकर दात्यांमध्ये आपल्याला भराव्या लागणाऱ्या टॅक्सबद्दल थोडा संशयही असतो. त्यामुळेच केंद्र सरकारनं सामान्य करत्यांना कराच्या बाबतीत जागरूक करण्यासाठी हे ई - कॅलक्युलेटर लॉन्च केलंय. या कॅलक्युलेटरमध्ये तुम्हाला तुमची मिळकत, संपत्ती आणि गुंतवणुकीची माहिती दिल्यानंतर लगेचच आयकराची माहिती मिळू शकेल.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम