समस्या-INNER मध्ये DCPS धारक शिक्षकाची DCPS DELAYED रक्कम TAB बंद असताना सुद्धा दिसून येत आहे. उपाय
समस्या-INNER मध्ये DCPS धारक शिक्षकाची DCPS DELAYED रक्कम TAB बंद असताना सुद्धा दिसून येत आहे.
उपाय -कोणत्यातरी महिन्याचा delayed टॅब active झाल्यामुळे ही समस्या येते.तो महिना घेऊन delayed row delete केल्यास ही समस्या दूर होते.परंतु नेमक्या कोणत्या महिन्याची delayed टॅब ऍक्टिव्ह झालेली आहे हे समजणे आवश्यक आहे.
सदरील महिना शोधण्यासाठी पुढील प्रमाणे कृती करावी
- 1. DCPS धारक शिक्षकाचे EMPLOYEE ELIGIBILITY FOR ALLOWANCES AND DEDUCTION या टॅब मध्ये जाऊन DCPS DELAYED TAB देने.
- 2.Bill Generate करावे.
- 3. Report Tab मधील form 2 Report (Delayed) टॅब open करा.Bill group निवडा. ज्या महिन्याचे बिल generate केले तो महिना वर्ष निवडून Generate report या टॅब वर क्लिक करा.रिपोर्ट generate झाल्यावर ज्या महिन्याची delayed टॅब active झाली होती तो महिना Period या कॉलम मध्ये दिसून येईल.
- 4.बिल delete करा.
- 5.जो महिना आपल्याला सापडला त्या महिन्यातील dcps delayed ची tab बंद करण्यासाठी पुढील प्रमाणे कृती वापरावा.
- WORKLIST--DCPS--DCPS CONTRIBUTION---ONLINE CONTRIBUTION ENTRY
ही टॅब ओपन झाल्यावर
- 1. Bill ग्रुप निवडा
- 2.pay month मध्ये चालू महिना निवडावा
- 3.pay year चालू वर्ष
- 4.payment type--Delayed निवडावे
- 5.Delayed month या मध्ये ज्या महिन्याची delayed टॅब active झालेली होती तो महिना निवडावा.
- 6. Delayed year मध्ये त्या महिन्याचे वर्ष निवडावे आणि GO या बटनवर क्लीक करावे.
- त्या नंतर येणाऱ्या row delete करून Save करावे
आता आपण आपले चालू महिन्याचे बिल generate केले तर आपली समस्या सुटलेली असेल.
COMMENTS