Learn At Home सर्व विषयाच्या PDF

Learn At Home सर्व विषयाच्या PDF
Learn At Homeप्रकल्प अंतर्गत इ 1 ली ते इ 8 वी अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्ययन आराखडा देण्यात आलेला आहे या आराखड्याचा सराव केल्यावर पुढील वर्षी विद्यार्थ्याला विषयची चांगली ओळख असणार आहे त्यामुळे ह्या Pdf नुसार विद्यार्थ्यांना अभ्यास देण्यात यावा .

मराठी
गणित
इंग्रजी
परिसर अभ्यास(3 री ते 5 वी )
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url