⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

बोर्डाचा बदललेला नियम मार्च २०२०


 बोर्डाचा बदललेला नियम मार्च २०२०  
 इयत्ता दहावी विद्यार्थी व पालकांना  महत्वपूर्ण सूचना

  •  उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही....
  • मंगळवार दिनांक 3 मार्च.२०२० पासून इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  केंद्र संचालकांच्या सभेत दिलेल्या सूचना व मंडळाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक पुस्तिकेतील सूचना अन्वये
  • परीक्षेला जाणाऱ्या  विद्यार्थ्याने प्रथम सत्रात सकाळी १०:३०  वाजता   वाजेपर्यंत   व द्वितीय सञात २.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहचायचे आहे.
  • इशारा घंटा झाल्यावर परीक्षा दालनात सकाळी १०:४०  वाजता   उत्तरपत्रिका दिल्या जातील.  १०:५०  वाजता कृतीपञिका  दिल्या जातील त्या व्यवस्थित वाचने  
  • ११:०० वाजता वेळेवर उत्तर पत्रिका लिहिण्यास सुरुवात करावी. परीक्षा सुरू झाल्यानंतर  ११:१०  मिनिटापर्यंत उशिरा प्रवेश दिला जाईल.   
  •  परीक्षा केंद्र संचालक उशिरा येण्याच्या कारणांची खातरजमा करतील.  ११:१० मिनिटांनी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही.  याची नोंद घ्यावी. यावर्षी हा बदल झालेला आहे.
  •  म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण घरून लवकर निघावे.
  •  सकाळी १०:३०  च्या आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे.   
अशी आपणास विनंती व  आव्हान करीत आहे.वेळेच्या चुकीमुळे आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी.  आपण सर्वांच्या शाळेतील   विद्यार्थी व त्यांच्या मुला मुलींना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा    -आपला ठाकरे ब्लॉग टिम तर्फे



ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम