सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे 'ते' परिपत्रक खोटे Admin १४ मार्च, २०२० सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे 'ते' परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास सुरु अफवांवर विश्वास ठेवू नये - शासनाचे नागरिकांना आवाहन कोरोना विषाणूला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. अशाच शैक्षणिक बातम्या शाळे ला लागणारी माहिती pdf Excel लवकर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुप किवा Telegram channel जॉईन व्हा. Telegram link ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url