⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालार्थ अपडेट्स

शालार्थ अपडेट्स 
       शालार्थ वेतन प्रणालीत Ddo-1 यांनी Change Detail या सुविधेचा वापर करून Ddo-2 कडे Approval साठी Forward केलेले बदल यापूर्वी .

नेमका कोणता बदल करून Change Detail Form Forward करण्यात आला आहे हे Ddo-2 यांच्या निदर्शनात येत नव्हते.

मात्र आता केलेल्या नविन बदलानुसार

Ddo-1 यांनी Change Detail Form मधील ज्या माहितीमध्ये बदल करून Ddo-2 यांच्याकडे Form Forward केलेला आहे तो बदल Ddo-2 यांस Approve / Forward Change Details या Screen ला पिवळ्या रंगात Highlight झालेला दिसून येणार आहे.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम