शासकीय निधी आता फक्त राष्ट्रीकृतबँक मधेच GR

शासकीय निधी आता फक्त राष्ट्रीकृतबँक मधेच GR
सर्व शासकीय कार्यालये ,सार्वजनिक उपक्रम ,महामंडळे इ.त्यांच्याकडील(वेतन
व भत्ते व्यतिरिक्त) सर्व बँकेचे व्यवहार राष्ट्रीयकृत बँक मार्फत पडावेत.
या अगोदर उघडलेले बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत नसेल तर दि १
एप्रिल २०२० पासून ते बंद करून केवळ राष्ट्रीयकृत बँकमध्ये खाती उघडावी.
maharashtra government GR
वेतन व भत्ते या संदर्भात शासनाशी करार केलेल्या राष्ट्रीयकृत
बँक यादी
निवृत्ती वेतन संदर्भात शासनाशी करार केलेल्या राष्ट्रीयकृत बँक यादी
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url