⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

(MAH B.Ed CET 2020)महा-बी.एड.-सीईटी- 2020 नोंदणी अर्ज सुरुवात


महा-बी.एड.-सीईटी- 2020 नोंदणी अर्ज सुरुवात
बी.एड. प्रवेशासाठी सीईटी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सूचना
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी .प्रवेश ( MAH-BED-CET-2020 ) Online लिंक दिनांक 20/3/2020 रोजी सुरु झाली आहे . तरी दि .20/3/2020 पासुन ते 5/5/2020 पर्यंत या कालावधीत  बी.एड.  प्रवेशासाठी इच्छुकांनी ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावेत.
·        ऑनलाईन फॉर्म कोणा - कोणाला भरता येतो?
  •  कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
  • पदवी / पदव्युत्तर पदवी स्तरावर (खुला संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 50% गुण आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 45% गुण ) घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
  • कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी शेवटच्या सेमीस्टरची परीक्षा (उन्हाळी-2020) देणारा अॅपियर विद्यार्थी.

MAH B.Ed CET 2020 – Exam Dates (Out), Eligibility, Application Form, Syllabus cet 2020,b.ed entrance exam 2020,b.ed,b.ed. cet 2020,maharashtra b.ed cet 2019,bihar b.ed,b.ed in 2020,mht cet 2020 application form date,b.ed book 2020,mah mca cet 2020,b.p.ed cet maharashtra 2020,bihar b.ed 2020,cet bed 2020,bed cet 2020,mah m.arch cet 2020 syllabus,b.ed 2020 syllabus,rule of b.ed in 2020,bped cet 2020,bihar b.ed 2020 2022,b.ed admission 2020,up b.ed schedule 2020

·        ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी मुळ कागदपत्रे
  • 1] दहावी गुणपत्रक/ प्रमाणपत्र
  • 2] बारावी गुणपत्रक / प्रमाणपत्र
  • 3] पदवी प्रथम वर्ष गुणपत्रक
  • 4] पदवी द्वितीय वर्ष गुणपत्रक
  • 5] पदवी तृतीय वर्ष गुणपत्रक
  • 6] पदव्युत्तर पदवी प्रथम वर्ष गुणपत्रक
  • 7] पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्ष गुणपत्रक
  • 8] रहिवासी प्रमाणपत्र
  • 9] राखीव संवर्गासाठी जात प्रमाणपत्र
  • 10]आधार कार्ड
  • 11] पासपोर्ट साईज फोटो
  • 12] डिजिटल स्वाक्षरी
  • 13] परीक्षा केंद्रांसाठी 1,2,3 पर्याय द्यावयाचे आहेत.
  • 14] OBC/SBC/NT /SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र
  • 15)जात वैधता प्रमाणपत्र

परीक्षा केंद्र क्रमांक स्व-जिल्हा पाहिजे असल्यास शक्य तितक्या लवकर फॉर्म भरून घ्या.
·        ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट

·        फीस
  • खुला संवर्ग: महाराष्ट्र राज्य/इतर राज्यांतील/भारतातील विद्यार्थ्यांसाठी:: ₹800/-
  • राखीव संवर्ग::  400/- फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी

·        ऑनलाईन हॉल टिकीट उपलब्ध : 27/5/2020
·        ऑनलाईन परीक्षा: दिनांक 13 आणि 14 जून 2020 रोजी जिल्ह्यास्तरावर होणार आहे.
परीक्षेचे स्वरूप
परीक्षेसाठी वेळ 
संभाव्य निकाल 
बहुपर्यायी 100 प्रश्र्न
90 मिनिटे 
2 जूलै 2020

Like us On Facebook www.facebook.com/thenokari Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहितीसाठी www.thenokari.com वर भेट द्यावी.
Telegram Channel- https://t.me/thenokari
रोज नवीन नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी The Nokari ला Follow करा आणि मित्रांना शेअर करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम