शाळेतील शिल्लक धान्यसाठा विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करणेबाबत मा.शिक्षण मंत्री यांच्या VC व्दारे सूचना

माध्यान्ह भोजन योजना अंतर्गत शाळेतील शिल्लक धान्यसाठा शाळेतील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करणेबाबतचे
लॉकडाऊन दरम्यान
आहाराची आवश्यकता असलेल्या गरजू
विद्यार्थ्यांना आहार - धान्य
वाटपकरण्यासाठी स्थानिक पातळीवरील समितीला अधिकार देण्यात आलेले आहे.
मा.शिक्षण मंत्री यांच्या VC व्दारे सूचना
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url