पहिली ते आठवी पर्यंतची परीक्षा रद्द मा. शिक्षणमंत्र्यांची संपूर्ण पत्रकार परिषद (Video) पहिली ते आठवी पर्यंतची परीक्षा रद्द संपूर्ण पत्रकार परिषद(Video)official Letter
कोरोनाचा वाढता प्रसार आणि काळजी हे लक्षात
घेवून शिक्षण क्षेत्रासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला.
पहिली ते आठवी पर्यंतची परीक्षा रद्द करण्यात
आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शिक्षण
मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात शिक्षण विभागाची बैठक बोलावली होती. त्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता पुढील
वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दहावीचे दोन पेपर वेळापत्रकानुसार होतील. तसेच नववी ते
अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर होईल, असे वर्षा गायकवाड
यांनी सांगितले.
शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषद
- पहिली ते आठवीची परीक्षा रद्द
- शाळा महाविद्यालयांचा मोठा निर्णय
- नववी, अकरावीचे उर्वरित पेपर 15 एप्रिलनंतर होणार
- पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द
- दहावीचे उर्वरित पेपर वेळापत्रकानुसार होणार
COMMENTS