कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता इयत्ता 9 आणि 11च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तर 10च्या भूगोल व कार्यशिक्षण या विषयाचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

इ 9 वी , इ 10 वी ,इ
११ वी परीक्षेच्या शिक्षण विभागाचे निर्णय
मा.शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या सूचना
- इ 9 वी , इ ११ वी या वर्गाच्या परीक्षा ह्या रद्द झाल्या आहेत.
- इ 10 वी चा शेवटचा भूगोल व कार्यशिक्षण विषयाचा पेपर रद्द करण्यात आलेला आहे.
#BREAKING | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तर दहावीच्या भूगोल व कार्यशिक्षण या विषयाचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय- शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 12, 2020
यांची माहिती pic.twitter.com/4tgGczjnqw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url