इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलमापन (Kalchachni) व अभिक्षमता चाचणीचा निकाल

कलमापन व अभिक्षमता चाचणीचा निकाल 2019-20
Results of Kalmapan (Kalchachni) and Aptitude Test 2019-20
maharashtrakalchachni result 2020: महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलमापन व अभिक्षमता चाचणीचा निकाल येत्या शुक्रवारी (दि.१) दुपारी एक
वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे
विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र करिअरसाठी निवडणे सोपे जाणार आहे.
राज्य मंडळातर्फे राज्यातील २२ हजार ४७८ शाळांमधून इयत्ता दहावीच्या
१५ लाख ७६ हजार ९२६ विद्यार्थ्यांची कल अभिक्षमता चाचणी मोबाईल आणि संगणकाच्या
माध्यमातून घेण्यात आली.
आज 1 वाजता निकाल या साईट वर
प्रसिध्द होणार.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url