घरी राहुन शिक्षण ( Learning From Home) या माध्यमातून शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार सर्व ई-लर्निग प्लॅटफॉमच्या लिंक्स

घरी राहुन शिक्षण (Learning From Home) या माध्यमातून शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार
सर्व ई-लर्निग प्लॅटफॉमच्या लिंक्स
कोव्हीड 19 या विषाणुजण्य साथीच्या
रोग प्रसारामुळे लागु करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात अध्ययन-अध्यापन प्रविया
सुरू राहण्यासाठी लनींग फ्रॉम होम ही संकल्पना राबिविणे बाबत.
घरी राहुन शिक्षण (Learning From Home) ही संकल्पना राबविण्यासाठी खालील संसाधनाची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संसाधनांचा
जास्तीत जास्त वापर करून लनींग फ्रॉम होम ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणावी.
DIKSHA ई-लर्निग प्लॅटफॉम
- DIKSHA वेब पोर्टल https://igot.gov.in/explore
- क्रिएटिव्ह आणि क्रिटीकल थिंकिंग (CCT) प्रश्न-https://diksha.gov.in/resources/play/collection/do_31290608850520473612338?contentType=TextBook
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, 'बालभारती'
- ऑनलाईन पाठ्यपुस्तके: http://ebalbharati.in/main/publicHome.aspx
- ई-बालभारती-https://learn.ebalbharati.in/ किंवा https://play.google.com/store.apps.details?id=com.EBalBharati
- बोलकी बालभारती (Talking Books)- https://learn.ebalbharati.in/
- इयत्ता 8 वी ते 10 वी विज्ञान, भूगोल, संस्कृत
विषयाचे Videos-
- बालभारती YouTube वाहिनी -https://www.youtube.com/channel/UYCacnAJUq6dkmYrvb401cRA
- पाठ्यपुस्तक मंडळाचे ई-बालभारती App-https://play.google.com/store.apps.details?id=com.EBalBharati
- किशोर मासिक - http://kishor.ebalbharati.in/Archive/
अवांतर वाचन करण्यासाठी वेबसाईट आणि Apps
- National Digital Library of India:- https://ndl.iitkgp.ac.in/
- Bolo: वाचनासाठी मोबाईल App- https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.seekh
- NROER: इ.१ ली ते १२ वी साठीच्या सर्व विषयांसाठी ई-साहित्य संग्रह-http://nroer.gov.in/welcome
- e –Pathshala- http://epathshala.nic.in/ किंवा http://epathshala.gov.in/
- SWAYAM- https://swayam.gov.in/
- SWAYAM PRABHA- https://swayamprabha.gov.in/
- PODCAST-
- National Digital Library of India- https://ndl.iitkgp.ac.in/
- विज्ञान विषयासाठी सिम्युलेशन मोबाईल App – PhET-https://play.google.com/store/apps/details?id=edu.colorado.phet.android_app
- Global Digital Library-https://play.google.com/store/apps/details?id=io.digitallibrary.reader


(रोज परीक्षा सकाळी 9 ते 12 पर्यंत )
खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद सर.. 🙏🙏🙏