Shalarth Update शासन निर्णय वित्त विभाग दिनांक २६ ऑक्टोंबर २०१५ अन्वये, वेतन अदा करताना घेण्यात येणाऱ्या १ रूपये किंमतीच्या मुद्रांक शुल्काची रक्कम शासनखाती जमा करण्याचे आदेशीत करण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णयानुसार आता आपल्या शालार्थ वेतन प्रणालीत बदल करण्यात आला असून शालार्थ वेतन प्रणाली मधुन आपणास सदर मुद्रांक शुल्काची कपात करून देणे आहे.
शालार्थ वेतन प्रणाली Update
Shalarth Update
शासन निर्णय
वित्त विभाग दिनांक २६ ऑक्टोंबर २०१५ अन्वये, वेतन अदा करताना
घेण्यात येणाऱ्या १ रूपये किंमतीच्या मुद्रांक शुल्काची रक्कम शासनखाती जमा
करण्याचे आदेशीत करण्यात आलेले आहे.
सदर शासन
निर्णयानुसार आता आपल्या शालार्थ वेतन
प्रणालीत बदल करण्यात आला असून शालार्थ वेतन प्रणाली मधुन आपणास सदर मुद्रांक शुल्काची कपात करून
देणे आहे. त्यासाठी आपणास
- 1) Ddo2/ Ddo3 या लॉगिन वरून सर्वप्रथम Revenue Stamp ही Department Eligibility प्रत्येक शाळेस द्यावी लागेल.
- 2) त्यानंतर DDO1 लॉगिन वरून प्रत्येक कर्मचाऱ्यास Revenue Stamp ही Employee Eligibility द्यावी लागेल.
- 3) त्यानंतर आपण पे बिल जनरेट केले असता, आपणांस प्रत्येक कर्मचाऱ्याचे एक रूपया मुदांक शूल्क कपात झाल्याचे निदर्शनास येईल.
- ४) Revenue Stamp ची कपात पे
बिल Consolidate केल्यानंतर MTR-44 वर
दर्शविली जाईल.
तरी पुढील
वेतन बिल जनरेट करणेपूर्वी सदर Department Eligibility व Employee
Eligibility ची प्रोसेस पूर्ण करून घ्यावी.
COMMENTS