माहे मार्च , 2020 ची वेतन देयके तयार करण्याबाबत मार्गदर्शन .
- ठराविक कालावधी चे वेतन काढण्यासाठी सर्व गट –अ ,ब ,क असे स्वतंत्र नवीन सप्लीमेंटरी बील ग्रुप तयार करुन सदर “बील ग्रुप” मध्ये संबंवितांना“अटॅच ” करण्यात यावे.
- एकूण उपस्थर्तीच्या 40%, 50%, 75% याप्रमाणे देयके करावयाची झाल्यास सेवार्थ प्रणालीत असलेल्या “Broken Period” या पर्याय अंतर्गत देयके संस्करीत करणे आवश्यक आहे.
- माहे मार्थ, 2020 चे वेतन काढण्यासाठी Supp./Arrears/Susp./Nill billgroup या बटनावर क्लिक करुन, Pay Year 2019-2020 व Pay Month मार्थ “select” करावा.
- “सेवार्थ” प्रणालीत Assistant Login >> Current Path: Worklist >> Payroll >> Employee Information >> Broken Period या पाथ ने उपस्थर्तीच्या नोंदी घेऊन Broken Period“save” करावा. “Broken Period” हा पयाय के वळ 40%, 50%, 75% वेतन अदा करण्यासाठी वापरावा.
- गट “ड” साठी “रेग्यूलर बील ग्रुप” चा वापर करुन Bill Type - Regular निवड करूनच त्याचे वेतन देयक तयार करावे.
- गट अ, ब , क चे chenage स्टेटमेंट करताना प्रथम वर्ष 2020, मा.मार्च त्यानंतर “बील ग्रुप” निवडावा.त्यानंतर बील टाईप सप्लीमेंटरी पे बील Select करुन चेंज स्टेटमेंट जनरेट करावे.
COMMENTS