Problem while inserting into database एखादया वेळेस वेतन देयक तयार करतांना Problem while inserting into database असा मॅसेज येतो त्या वेळेस खालीत गोष्टी प्रामुख्याने कराव्यात.
एखादया वेळेस वेतन देयक तयार करतांना Problem while inserting into database असा
मॅसेज येतो त्या वेळेस खालीत गोष्टी प्रामुख्याने कराव्यात.
- १ ) Emp. Allowances & deduc. For
eligibility टॅबवर जाऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या E व्या वेतन आयोगानुसार म.भत्त्याच्या टीक काढलेल्या आहेत का? (एकेक न तपासता बल्क इन्ट्रीने तपासणे. तपासावयास /
खात्री करण्यास सोपे जाते.)
- २ ) सर्व कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या म.
भत्त्याच्या टीक दिलेल्या आहेत का ?
- ३ ) बेसिक डिटेल्स १०० % ७ व्या आयोगाप्रमाणे ( वेतन वाढ
माहिन्यानुसार जुलै/ जाने. ) ०१/०७/२०१९, ही तारीख टाकून
अपडेट केले आहे काय ? हे तपासून पाहणे केले नसेल तर
त्याप्रमाणे अपडेट करणे.
- ४ ) बील गृप मेन्टेनंन्स टॅबवर जाऊन बील गृप एक वेळ अपडेट करणे.
- ५ ) इम्प्लॉई स्टॅटीस्टीक्स रिपोर्ट टॅबवर जाऊन सर्वांची वेतनश्रेणी ७ व्या आयोगानुसार बरोबर आहे किंवा नाही ते ही तपासावे. रिक्त किंवा चुकीची असल्यास चेंज डिटेल्स या टॅबवर जाऊन संबंधीत कर्मचाऱ्याचे चेंज डिटेल्स फॉर्म मध्ये दुसऱ्या पेजवर योग्य श्रेणी निवड करून फॉरवर्ड करणे व अॅप्रूव्ह करून घेणे.
वरीलप्रमाणे सर्व बाबींची योग्य पूर्तता केल्यास Problem whileinserting into database. याप्रमाणे कधी ही मॅसेज येणार नाही.
COMMENTS