शालार्थ मध्ये वारंवार येणारे प्रश्न आणि त्याचे उपाय (PDF)

वारंवार येणारे प्रश्न आणि त्याचे उपाय (PDF)
1) एखाद्या कर्मचाऱ्याचे नाव निर्माण
केलेल्या वेतन देयकामध्ये दिसत नसल्यास काय करावे?
२) वेतन देयकामध्ये कर्मचाऱ्याच्या वजतीच्या रक्कमा दिसत
नसल्यास किंवा वेतन देयकाचे पान अर्धवट दिसत असल्यास काय करावे ?
3) जर वेतन देयकामध्ये No Data
Available असे error दाखवत असेल तर काय करावे ?
4) जर निर्माण केलेल्या वेतन देयकामध्ये
कर्मचाऱ्याचे वाहन व घरभाडे भत्त्याची रक्कम दाखवत नसल्यास किंवा चुकीची दाखवत
असल्यास काय करावे ?
5) कर्मचाऱ्याचे GPF वजतीच्या रक्कमा वेतन देयकामध्ये दिसत नसल्यास काय करावे?
6) Bank Statement व Acquittance
Roll यामध्ये report कर्मचाऱ्याचे नाव दिसत
नसल्यास काय करावे?
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url