Contact number with your district monitor if you have a complaint regarding a fee increase राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष 20-21 मध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्याकडून कसलेच वाढीव शुल्क आकारू नये.पालकांच्या शुल्कवाढीच्या संबंधात काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रकाशी संपर्क साधावा.
शुल्कवाढीच्या संबंधात तक्रारी असल्यास आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रकाशी संपर्क नंबर
Contact number with your district monitor if you have a complaint regarding a fee increase
राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक व
माध्यमिक शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष 20-21 मध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्याकडून कसलेच वाढीव शुल्क आकारू
नये.पालकांच्या शुल्कवाढीच्या संबंधात काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या
जिल्ह्याच्या संनियंत्रकाशी संपर्क साधावा.
COMMENTS