पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा बक्षिसं जिंकण्याची संधी
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा बक्षिसं जिंकण्याची संधी
मुलांच्या विचारांना चालना देण्याच्या उद्देशाने कॅनडामध्ये
राहणारे दिपक बिडवई यांनी 'बिडवई गुरूजी निबंध
स्पर्धे'चे आयोजन केले आहे.
निबंधाचा विषय -
- कोरोना व्हायरसमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे मित्र-मैत्रिणी भेटत नाहीत.
- संचारबंदीमुळे घरात बसून राहावं लागतं, बाहेर
खेळायला जाता येत नाही.
- ह्या संचारबंदीच्या काळात तुम्हाला आलेले अनुभव
- मित्र-मैत्रिणींची येणारी आठवण
- मैदानी खेळ...
- सभोवताली ज्या घडामोडी घडत आहेत, याचे जगावर, तुमच्यावर काय परिणाम होत आहेत किंवा होतील?
- इतरांच्या अडचणी, दुःख.
हे निबंधाचे विषय आहेत. या विषयांवर, कमाल
५०० शब्दांत आपल्या भावना लिहून पाठवायच्या आहेत.

निबंध स्पर्धा: (मराठी/English माध्यम)
गट: ५ ते ६ वी,
७ ते ८ वी आणि ९ ते १०
*********बक्षिसे*********
प्रथम रु. १,०००
द्वितीय रु. ५००
तृतीय रु. ३००
(प्रत्येक गटात तीन असे एकूण नऊ बक्षिसे)
स्पर्धा स्वरूप
मुलांना त्यांनी लिहिलेला
निबंध, स्वतःच्या
हस्ताक्षरात त्यांचे नाव, इयत्ता, गाव,
तालुका आणि जिल्हा लिहून +1 437-971-1737 या
क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे पाठवायचा आहे. 15 मे 2020
ही निबंध पाठवण्याची शेवटची तारीख आहे.
Very nice