⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

ई-लर्निंग(E-learning) सामग्री/साहित्यच्या तयार करण्यास तुम्हाला आमंत्रित करण्यात येथे आहे तुम्ही भाग घ्या.

ई-लर्निंग(E-learning) सामग्री/साहित्यच्या योगदानास किवा तयार करण्यास तुम्हाला आमंत्रित करण्यात येथे आहे तुम्ही भाग घ्या.

ई-लर्निंग सामग्रीच्या योगदानास आमंत्रित करण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने "विद्यादान २.०" हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला.

विद्यादान 2.0 हा एक सामान्य राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो ई-लर्निंग(E-learning)(online education)सामग्रीस विकसित करण्यास आणि त्यात योगदान देण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्याची संधी आहे.त्यामुळे ज्या शिक्षक किंवा शैक्षणिक चळवळीच्या(online learning platforms) आवड असणाऱ्या मित्रांना एक खूप मोठी संधी आहे नक्की भाग घ्या.

नामांकन प्रक्रियेविषयी आणि विद्यादान २.० च्या माध्यमातून(online learning courses) दिलेल्या योगदानाबद्दल अधिक माहितीसाठी आपण https://vdn.diksha.gov.in/ येथे भेट देऊ शकता

 किंवा

https://diksha.gov.in/ वर जा आणि विद्यादान वर क्लिक करा.

 

Here you are invited to contribute e-learning materials.

The Ministry of Human Resource Development launched the national program "Vidyadan 2.0" to invite the contribution of e-learning materials.

Vidyadan 2.0 is a general national program that is an opportunity to develop and contribute to e-learning materials and to create a national identity.

For more information about the nomination process and contributions made through Vidyadan 2.0, you can visit https://vdn.diksha.gov.in/ or

Go to https://diksha.gov.in/ and click on Vidyadan.

 

टिम –आपला ठाकरे ब्लॉग

TAG-Lms#e learning#online courses#online education#ecourse#online learning#learning#management system#educational apps#kids learning#learnings#e learning app#distance learning#e learning portal#online courses websites#what is e learning#teacher app#online learning platforms#online learning sites#e learning#meaning#e learning websites#kids education#online teaching sites#e course online#online teaching platforms#online learning courses

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम