मोबाईल मधील Photos चुकून Delete झाले तर काय करावे ? त्यावर उपाय If the photos in the mobile are deleted by mistake, then the solution
मोबाईल मधील Photos चुकून Delete झाले तर काय करावे ? त्यावर उपाय
If the photos in the mobile are deleted by mistake, then the solution
अचानक हवे असलेले फोटो किंवा व्हिडीओ पण Delete होणे, किंवा एक फोटो
Delete करताना दुसराच Delete होणे हे
नेहमी घडत असेलच. पण जर तुमच्याकडे Google Photos app असेल
तर अति उत्तम Google photosच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या
मोबाईल मधले आणि तुम्ही वेबवर सेव्ह केलेले फोटोज पाहता येतात आणि जर तुमच्या
हातून चुकून फोटो Delete झाले असतील तर ते पुन्हा मिळवता पण
येतात.
आपण Delete झालेले Photos
/ Videos Google photosच्या माध्यमातून परत कसे मिळवायचे हे स्टेप
बाय स्टेप
- १. Google photos App वर क्लिक
करा. डाव्या कोपऱ्यात असलेल्या hamburger icon वर क्लिक करा.
सोप्या शब्दात सांगायचं तर डाव्या कोपऱ्यात ज्या ३ पट्ट्या दिसतायत त्यावर क्लिक
करा.
- २. यानंतर तुमच्या समोर पर्याय उघडतील. त्यातील Trash/Bin हा पर्याय निवडा.
- ३. Trash वर क्लिक केल्यानंतर
तुम्हाला Delete झालेले Photos / Videosदिसतील. तुम्हाला जे Photos / Videosपुन्हा मिळवायचे
आहेत त्यांची निवड करून रिस्टोर (Restore) पर्यायावर क्लिक
करा.
अगदी याच पद्धतीने
तुम्हाला IPhone वर Delete झालेले Photos / Videosपरत मिळवता येतील. आता पाहूया Google photos वेबच्या
माध्यामातून फोटो परत कसे मिळवायचे.
- १. Google photosच्या https://photos.google.com/ या वेबसाईट open करा आणि sign in करा.
- २. Hamburger icon वर क्लिक
करा.
- ३. तुम्हाला हवे असलेले Photos / Videosनिवडा, निवड केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या रिस्टोर बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही निवडलेले Photos / Videosलायब्ररीमध्ये दिसतील.
पोस्ट आवडली असेल तर शेअर नक्की करा.
COMMENTS