TAG; NTA mobile app for JEE Main#NEET preparation#neet exam# neet exam date# online test series# previous year question paper# neet syllabus# neet que
JEE, NEET साठी 'अभ्यास App'करा Online अभ्यास
नॅशनल टेस्ट एजन्सीने जेईई आणि नीटच्या परीक्षार्थींसाठी बनवलेला App कसा डाऊनलोड करायचा, पेपर कसे सोडवायचे, हा App का आवश्यक आहे याबाबतची माहिती जाणून घ्या.एनटीए(NTA) अभ्यास App:नॅशनल टेस्ट एजन्सीने JEE आणि NEET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक App विकसित केला. हा App सध्या केवळ अँड्रॉइड वर्जनवर असणार आहे.
National Test Abhyas या Appचं नाव आहे. या Appच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना
जेईई आणि नीट परीक्षांची तयारी करण्यास मदत मिळणार आहे. या App द्वारे दोन्ही परीक्षांसाठी रोज एक Mock test देता
येणार आहे, तीही पूर्णपणे FREE.
परीक्षेला बसताना काय खबरदारी घ्यावी याचा पूर्ण सराव विद्यार्थ्यांना या Appवर परीक्षा देताना मिळणार आहे. कारण येथेही त्याच नियमांचं पालन करावं लागणार आहे जे प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी लागू असणार आहेत. किती वेळात किती प्रश्न सोडवायचे याचा अंदाज विद्यार्थ्यांना या Mock test देताना येईल. कारण टेस्ट पूर्ण झाल्यावर गुण तर मिळतीलच शिवाय कोणत्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही किती वेळ घेतलात हेही हा App सांगेल.

App चा वापर
सध्या केवळ अँड्रॉइड मोबाइलसाठी हा App काम करतो. लवकरच तो ios प्लॅटफॉर्मवरदेखील येईल.
- गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन नॅशनल टेस्ट अभ्यास शोधा.
- नॅशनल टेस्ट एजन्सीच्या लोगोसह हा App दिसेल. तो डाऊनलोड करा.
- App ओपन झाल्यावर तुमचं नाव, शाखा, मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडी इत्यादी माहिती भरून साइन करा.
- होमपेजवर तुम्हाला दररोजती तारीख आणि नीट, जेईई मेन दोन्हीच्या सराव प्रश्नपत्रिका दिसतील. आता सध्या १९ मे साठी Mock test अपलोड केल्या आहेत.
- तुमच्या Mock test साठी डाऊनलोड लिंकवर क्लिक करा. डाऊनलोड झाल्यानंतर तेथूनच (Appमधून) ओपन करा.
- आधी चाचणीसंबंधी जरूरी सूचना तुम्हाला दिल्या जातील. त्या काळजीपू्र्वक वाचा. आता तुमचे नेट कनेक्शन बंद करण्याचा पर्याय येईल. कनेक्शन बंद करा आणि टेस्ट सुरू करा.
काही प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
COMMENTS