⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Free बनवू शकता PAN CARD,ते पण फक्त 10 मिनिटांत:नवी योजना

Free बनवू शकता PAN CARD,ते पण फक्त 10 मिनिटांत;नवी योजना

 You can make a free PAN CARD, but in just 10 minutes

पॅन कार्ड देण्याची (PAN allotment) ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस असेल. अर्जदारांना हे E-PAN कोणत्याही फी शिवाय जारी केले जाईल.

  • 1. ऑनलाइन PAN Card साठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला आयकर विभागाच्या e-Filing पोर्टल वर जाऊन "Instant PAN through Aadhaar" मध्ये दिसणाऱ्या "Quick Links" वर क्लिक करावे लागेल.
  • TAG-pan card status#pan status#pan card online#pan card download#pan card apply online#pan card apply#nsdl pan#pan card form#uti pan#pan card track#uti pan status#nsdl pan status#pan card correction form#uti pan card status#nsdl pan card#pancard#nsdl pan track#pan card correction#uti pan card#pan track#nsdl pan#card status#pan card status check#pan online#pan card status by name #nsdl pan online #income tax e filing#incometaxindiaefiling#income tax return#itr filing#incometaxindiaefiling login#income tax return filing#income tax filing#online tax#payment#efillingincometax#itr return#income tax efiling login#it e filing#itr efiling#tax filing#www incometaxindia gov in#efiling itr#itr filing online#it return filing#incometaxefiling gov#www incometaxindia gov in efiling#efiling income#income #tax india efiling gov in#online income tax return#e filing of income tax#income tax india e filing

  • 2. या पेजवर "Get New PAN" या पर्यायावर क्लिक करा
  • 3. याठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर एक ओटीपी जेनरेट करण्यासाठी कॅप्चा कोड देखील टाकावा लागेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. ज्याला तुम्हा व्हॅलिडेट करावे लागेल.
  • 4. पुढच्या स्टेपमध्ये आधार कार्डची माहिती व्हॅलिडेट करावी लागेल.
  • 5. तुम्हाला तुमचा Email देखील व्हॅलिडेट करण्याची गरज आहे.
  • 6. यूनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून e-KYC डेटा व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला इनस्टंट पॅन दिले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याकरता कमीत कमी 10 मिनिटं लागतील.
  • 7. यानंतर "Check Status/ Download PAN" वर क्लिक केल्यानंतर PDF फॉरमॅटमध्ये तुम्ही पॅन डाऊनलोड करू शकता.
सूचना - या प्रक्रियेतून पॅन त्यांनाच मिळेल ज्यांच्याकडे आधीच पॅन नाही आहे. त्याचप्रमाणे तुमचा आधार आणि मोबाइल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. आधारवर जन्मतारीखही असणे आवश्यक आहे.


TAG-pan card status#pan status#pan card online#pan card download#pan card apply online#pan card apply#nsdl pan#pan card form#uti pan#pan card track#uti pan status#nsdl pan status#pan card correction form#uti pan card status#nsdl pan card#pancard#nsdl pan track#pan card correction#uti pan card#pan track#nsdl pan#card status#pan card status check#pan online#pan card status by name#nsdl pan online#income tax e filing#incometaxindiaefiling#income tax return#itr filing#incometaxindiaefiling login#income tax return filing#income tax filing#online tax#payment#efillingincometax#itr return#income tax efiling login#it e filing#itr efiling#tax filing#www incometaxindia gov in#efiling itr#itr filing online#it return filing#incometaxefiling gov#www incometaxindia gov in efiling#efiling income#income #tax india efiling gov in#online income tax return#e filing of income tax#income tax india e filing

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम