प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा ह्या रद्द करण्यात आलेल्या आहे त्याबद्दलच्या राज्यस्तरीय समितीच्या शिफारशी
राज्यस्तरीय समितीच्या शिफारशी
सर्वाना ठावूक आहे कि प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा ह्या रद्द करण्यात आलेल्या आहे आणि या साठी जी समिती नेलेली होती तिच्या शिफारशी तुम्हाला समजण्यासाठी देण्यात आलेली PDF वाचावी.
मुद्दे -
- शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ सुरुवात
प्रथम वर्ष वगळता इतर सर्व वर्ग(पदविका /पदवी/पदव्युत्तर)- १ ऑगस्ट २०२०
- Ph.D/M.Phil Thesis सादरीकरण साठी ६ महिने मुदतवाढ
- Ph.D/M.Phil Viva-Voce परीक्षा Video Conferencing व्दारे
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url