ग्राम पंचायतीची जबाबदारी पालकांची जबाबदारी शिक्षकांची जबाबदारी आरोग्य विभागाची जबाबदारी डिजिटल शिक्षण इ १ ली व २ री -online शिक्षण पद्धतीचा वापर करू न
राज्यतील शाळा आणि शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याच्या महत्वाच्या मार्गदर्शक सूचना
- ग्राम पंचायतीची जबाबदारी
- पालकांची जबाबदारी
- शिक्षकांची जबाबदारी
- आरोग्य विभागाची जबाबदारी
- इ १ ली व २ री -online शिक्षण पद्धतीचा
वापर करू नये
- इ ३ री ते ५ वी- १ तास प्रतिदिन
- इ ६ वी ते ८ वी -२ तास प्रतिदिन
- इ 9 वी ते १२ वी -३ तास प्रतिदिन
शाळा सुरु करण्याविषयी स्थानिक पातळीवर प्रशासन,ग्रामपंचायत
व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित निर्णय घ्यावा.
खालील वेळापत्रकानुसार शाळा सुरु करण्यात याव्या.
शाळा पूर्वतयारी पंधरवाडा
संपूर्ण शासन निर्णय
COMMENTS