⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अधिसूचना

शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अधिसूचना,Notification from the Department of School Education regarding seniority of teachers

शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अधिसूचना

Notification from the Department of School Education regarding seniority of teachers


शि क्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अधिसूचना जारी; २३ जून पर्यंत हरकती नोंदविता येणार
       गेल्या ३ ते ४ वर्षांपासून सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आज अधिसूचना (Notification) प्रसिद्ध करण्यात आली.
       या अधिसूचनेत प्रसिद्ध केलेल्या मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीला हरकत घेण्यासाठी २३ जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
       या अधिसूचनेनुसार शिक्षकांच्या प्रवर्ग "क" मध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
       राज्यातील सर्व संघटनांनी या अधिसूचनेतील मसुद्याचा अभ्यास करून आवश्यक असल्यास आपल्या हरकती शालेय शिक्षण विभागाकडे नोंदवाव्यात ही विनंती.

कृपया खाली प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना पहावी.


वरिष्ठ निवड श्रेणीचे शासन निर्णय GR

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव, कागदपत्रे आणि निवड श्रेणी प्रस्ताव

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम