Retirement pension information and returns will now be available online निवृत्तीवेतनधारकांना आता कोषागारात जाण्याची आवश्यकता नाही निवृत्तीवेतनधारकांना
निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतना विषयीची माहिती व विवरणपत्रे आता सर्व Online मिळणार
Retirement pension information and returns will now be available online
निवृत्तीवेतनधारकांना आता कोषागारात जाण्याची आवश्यकता नाही
निवृत्तीवेतनधारकांना आता स्वत : च्या निवृत्तीवेतना
विषयीची माहिती व विवरणपत्रे खालील पदधतीने वेवसाईटवर लॉगीन करुन ऑनलाईन पाहता
येईल .
- 1. WWW.MAHAKOSH.GOV.IN जावे यामध्ये NIVRUTTIVETANWAHINI वर क्लिक करावे.
- 2. USERSNAME - PENSIONER
- 3.PASSWORD -ifms123 असे टाईप करावे .
- 4.CAPTCHA टाईप करावा .
- 5. WORKLIST - CREATE PENSIONER USER TU CLICK करावे .
- 6.सदरील स्क्रीनवरील महिती भरावी बँकेचे नाव टाकावे .
- 7.सदरील माहिती भरल्यावर CREATE USER येथे क्लिक करावे .
- 8. युजरनेम आणि पासवर्ड तयार झाल्यावर आपल्या स्क्रीनवर तसा संदेश प्राप्त होईल . उदा . ( PEN xxxxxxx )
- 9.सदरील नवीन युजरनेम आणि पासवर्ड आपल्या डायरीत लिहुन ठेवावा .
- 10 नवीन युजरनेम आणि पासवर्ड ने लॉगीन करावे .
- 11 . सदरील लॉगीनमध्ये आपणास हवी असलेली सर्व माहिती उपलब्ध आहे .
- 12 . आता आपल्याला कोषागारात कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यासाठी येण्याची आवश्यकता नाही.
आमच्या सर्व शेअर ग्रुप मध्ये जोडण्यासाठी खालील लिंकचा
वापर करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://t.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS