Steps to update address and mobile number in Aadhar card यूआयडीएआयने लोकांसाठी आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सुविधा सुरू के
आधार कार्डमध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याच्या
स्टेप्स
Steps to update address and mobile number in Aadhar card
यूआयडीएआयने लोकांसाठी आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सुविधा सुरू केल्या आहेत. याद्वारे लोक आपली ई-आधार
कार्ड माहिती अद्ययावत करुन चुका सुधारू शकतात. जर आपल्याला आधार कार्डमध्ये नाव, पत्ता,
मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी अद्यतनित करायचे असेल तर आपण यूआयडीआय
वेबसाइटला भेट देऊन असे करू शकता.
आधारकार्डवर पत्ता अपडेट करण्याच्या स्टेप्स
Steps to update address on Aadhar card
जर तुम्हाला आधारकार्डवर पत्ता अपडेट करायचा असेल तर
सगळ्यात आधी UIDAI च्या वेबसाईटवर जावे लागेल
वेबसाईट - येथे क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला Update your Address Online" हा ऑप्शन निवडावा लागेल.
- 1.
जर तुमच्याकडे व्हॅलिड पत्त्याचे
प्रमाणपत्र आहे अर्थात व्हॅलिड अॅड्रेस प्रूफ असेल तर तुम्हाला "Proceed to
Update Address" ऑप्शनवर जावे लागेल.
- 2.
आता तुमच्या स्क्रीनवर नवी विंडो ओपन
होईल. नव्या विंडोमध्ये आपला १२ डिजीट आधार नंबर टाकका आणि "Send OTP" अथवा "Enter a OTP" वर क्लिक करा.
- 3.
UIDAIच्या डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड
तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
- 4. आपल्या आधार अकाऊंटमध्ये लॉग इन केल्यांतर हा ओटीपी टाका
- 5.
आता येथे "Update Address
by Address Proof" ऑप्शन अथवा "Update Address vis
Secret Code" हा ऑप्शन निवडा.
- 6.
प्रूफ ऑफ अॅड्रेस मध्ये तुमचा अपडेटेड
पत्ता टाका आणि "Preview" बटनावर क्लिक करा
- 7.
जर तुम्हाला पत्ता अपडेट करायचा आहे तर
"Modify" वर क्लिक करा आणि डिक्लेरेशन वर टिक करून
"Submit" वर क्लिक करा
- 8.
पत्त्याची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा
आणि "Submit" बटनावर क्लिक करा
- 9.
तुमचा आधार अप़ेट रिक्वेस्ट स्वीकारली
जाईल आणि १४ डिजीट चा URN जनरेट केला जाईल.
- 10. आधार पत्ता अपडेटचे स्टेटस जाणण्यासाठी तुम्ही अपडेट रिक्वेस्ट नंबरचा वापर करू शकता
- 11. आधार कार्डवर मोबाईल नंबर करा असा अपडेट
- आधी UIDAI च्या वेबसाईटवर जावे
वेबसाईट - येथे क्लिक करा.
- 1. तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाका आणि लॉग-इन करा. यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल.
- 2. आता या OTPला स्क्रीनवर राईट हँड बॉक्स मध्ये टाका आणि क्लिकवर सबमिट करा.
- 3. आता तुम्हाला आधार सर्व्हिसमध्ये जाऊन अपडेट आधार आणि न्यू एनरोलमेंटवर जावे लागेल.
- 4. येथून अपडेट आधारावर जा
- 5.
आता येथून नाव, आधारनंबर,
रेसिडेंट टाईप आणि तुम्ही काय अपडेट करू शकता हे दिसेल.
- 6.
यात सर्व डिटेल्स भरा आणि what do you want
to update सेक्शनवर जाऊन मोबाईल नंबरवर जा
- 7.
यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक
छोटासा फॉर्म येईल हा भरून त्यानंतर 'Send OTP' वर क्लिक
करा.आता ओटीपी टाकल्यानंतर Save and Proceed'वर जाऊन क्लिक
करा.
- 8. आता डिटेल्स क्रॉसचेक केल्यानंतर सबमिट करा.
पॅनकार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची
अखेरची तारीख ३१ मार्च २०२० होती. मात्र ही मर्यादा
वाढवून ३० जून करण्यात आली. आता ही आणखी वाढवून ३१ मार्च २०२१ करण्यात आली आहे.
Tag-steps to change address on aadhar card#process to
change address on aadhar card#process to change address on aadhar card online#steps
to change address in aadhar card online#process to change name and address on
aadhar card#steps to update address in aadhar card online#steps to update
address in aadhar card#process to change address in aadhaar card#process to
update address in aadhar card#steps to change aadhar card name
COMMENTS