10th result and date of Mark sheet of marksSSC निकाल पाहण्यासाठी वेबसाईट: www.mahresult.nic.in www.result.mkcl.org www.maharashtraeducation.com https
दहावीचा निकाल आणि गुणपत्रिका मिळण्याची तारीख
10th result and date of Mark sheet of marks
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल दिनांक
२९/०७/2020 रोजी जाहीर होणार आहे
दुपारी 1 पासून
विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील.
कुठे पाहाल Result?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल.
SSC निकाल पाहण्यासाठी वेबसाईट:
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे इ.१० वी चा निकाल उद्या दिनांक २९/०७/२०२० रोजी दुपारी ०१:०० वाजता जाहीर करण्यात येणार. इ. १० वीच्या सर्व
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 28, 2020
विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी खूप शुभेच्छा ! @CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks #examresults #sscresult pic.twitter.com/peHKZP2KY9
SSC निकाल पाहण्यासाठी वेबसाईट:
Result बघण्याच्या स्टेप्स -
दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा.
त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा, तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456
हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
TAG-ssc result | ssc result 2020 maharashtra board date |
ssc result 2020 maharashtra board date and time | ssc result 2020 maharashtra
board date commerce | ssc result 2020 maharashtra board date science | ssc result 2020 maharashtra board date in marathi | ssc result 2020 maharashtra
board date and time in marathi|ssc result 2020 maharashtra
board date declared | ssc result 2020 maharashtra board date 12th | ssc result 2020 maharashtra
board date in Marathi | ssc result 2020 maharashtra board date news
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS