A step towards virtual education. 'Jio Chat' will be an important link between students and the education department Online शिक्षण घेताना बिनचूक आणि व
A step towards virtual education. 'Jio Chat' will be an important link between
students and the education department
O
nline शिक्षण घेताना बिनचूक आणि वस्तुनिष्ठ
असे अस्सल ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आता शिक्षण विभागाने 'जिओ चॅट'वर आपले स्वतंत्र 'चॅनल'
खुले केले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांसाठी अधिकृत Online शिक्षणाची वेगळी वाट निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण अधिकारी, संस्था चालक,
शिक्षक यांच्यासाठी देखील याद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार
असून 'Jio Chat चॅनल' शिक्षण विभाग आणि
शिक्षक, विद्यार्थी यांच्यातील दुवा ठरणार आहे.
राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक
शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ
महाविद्यालय, शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, प्राचार्य/ मुख्याध्यापक, सर्व शाळांचे शिक्षक,
सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षण
प्रेमी, विषय साधन व्यक्ती, मोबाईल
टीचर, यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत
प्रसारित करण्यात येणारी अभ्यासमाला, विविध प्रशिक्षणे यांची
माहिती, संदर्भ साहित्य, शासन निर्णय,
ई साहित्य, अवांतर वाचनाची पुस्तके अथवा
शिक्षकांसाठी/ शाळांसाठी वेळोवेळी देण्यात येणारी अधिकृत माहिती तत्काळ एका
क्लिकवर मिळविण्याची सोय याद्वारे उपलब्ध झाली आहे.
यात मध्ये सहभागी होण्याच्या स्टेप्स
- - आपल्या स्मार्टफोनमध्ये Jio Chat हे App प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करा.
- - त्यात आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा.
- - मग चॅनलमध्ये एससीईआरटी महाराष्ट्र (SCERT Maharashtra) ही वाहिनी शोधा आणि त्याला जॉइन करा.
'Jio Chatचॅनलचे फायदे :
- - एकाचवेळी राज्यातील सर्व पालक, शिक्षक, शाळा, अधिकारी यांना ऑडीओ, व्हिडीओ, टेक्स्ट मेसेज मिळण्याची सुविधा
- - पालकांना शैक्षणिक साहित्य मिळेल, शालेय शिक्षण विभागाकडून येणारे आदेश एका क्षणात मोबाईलवर मिळणार.
- - विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या अभ्यासमाला, अवांतर वाचनाची पुस्तके व शैक्षणिक सूचना मिळतील.
- - कोणावरही अवलंबून न राहता अचूक, वस्तुनिष्ठ माहिती मिळण्याचा स्त्रोत याद्वारे झाले उपलब्ध
- - त्या-त्या विषयांच्या शिक्षकांना त्या-त्या विषयाचे साहित्य, माहिती, संशोधने, प्रशिक्षणे, विविध सर्व्हे याची माहिती देण्याची सोय
- - जिल्ह्यांना सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातील शिक्षकांना, शाळांना संदेश द्यावयाचा झाल्यास ती देखील सुविधा उपलब्ध.
"राज्यातील सव्वा दोन कोटी विद्यार्थ्यांपर्यंत, तसेच पालक, अधिकारी, शाळा यांच्यापर्यंत एकाच वेळी बिनचूक व वस्तुनिष्ठ माहिती मोफत स्वरुपात आणि तत्काळ पाठविण्यासाठी Jio Chatचॅनल उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील सर्व शिक्षणप्रेमी, पालक, शाळा, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chatचॅनलला जॉईन व्हावे"
- दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
Tag- virtual learning for students with disabilities,virtual learning for students with disabilities,virtual learning for students,virtual learning for students with autism,virtual learning for students with significant cognitive disabilities,virtual learning for students with severe disabilities,virtual learning expectations for students,virtual learning for elementary students,virtual learning tips for students,virtual learning survey for students, jio chat,jio chat support,jio chat apps download,jio chat apk,jio chat online,jio chat number,jio chat for pc,jio chat photo
COMMENTS