राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अवांतर वाचनाचे पुस्तके online उपलब्ध १ ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी साठी अवांतर वाचन हा खूप सुं...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अवांतर वाचनाचे पुस्तके online उपलब्ध
१ ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी साठी
अवांतर वाचन हा खूप सुंदर असा छंद आहे त्यामधून आपल्याला वाचनाची
गोडी निर्माण होत असते.विविध ज्ञान आपणास मिळते.पुस्तकासारखा एक खरा मित्र सुद्धा
कायम सोबत होतो.
या वाचनाच्या छंद विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्यासाठी राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे या lockdown च्या काळात बाहेर न जाता आपण घरीच
अवांतर वाचन कराव यासाठी खूप सुंदर आणि दर्जेदार पुस्तकाचा खजिना online उपलब्ध
करून दिलेला आहे.
पुस्तके बघण्यासाठी येथे क्लिक करा.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS