CBSE Board Exam Result Dates This information is #Fake.
CBSE ने बोर्ड परीक्षांच्या निकालांच्या तारखा ही माहिती #Fake आहे.
काही माध्यमांनुसार #CBSE ने बोर्ड परीक्षांच्या निकालांच्या तारखा घोषित केल्या असून त्या 3 संकेतस्थळांवर पाहता येतील
#PIBFactCheck: ही माहिती #Fake आहे. CBSE ने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत.
या तारखा सीबीएसईच्या संकेतस्थळावर आणि सोशल मीडिया अकाउंटवर जाहीर होतील.
आमच्या सर्व सोशल मिडीयाच्या ग्रुप ला जॉईन करून घ्या.
What’s App- Next Update Group
Telegram - https://t.me/aapalathakare
Facebook Page- fb.me/thakareblog
COMMENTS