hannel on jio TV for 10th, 12th कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय बंद आणि पण शिक्षण मात्र चालू ठेवलेले आहे त्यामध्ये महार
इ 10वी ,१२ वी विद्यार्थ्यासाठी जिओ टी.व्ही.वरील चॅनेल
Channel on jio TV for 10th,
12th
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व महाराष्ट्रातील
शाळा महाविद्यालय बंद आणि पण शिक्षण मात्र चालू ठेवलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्र
शासनाने सर्व विद्यार्थ्यासाठी काही शैक्षणिक चॅनेल उपलब्ध करून देणार आहे.
त्यामध्ये इ.१० वी मराठी व इंग्रजी माध्यम, इ.१२ वी विज्ञान शाखेसाठी जिओ टी.व्ही.वरील ज्ञानगंगा या ३ शैक्षणिक
चॅनेलचे उद्घाटन झालेले आहे आणि त्यामध्ये इतर ९ स्वतंत्र चॅनेल लवकरच येणार आहेत.
जिओ सावन वर महावाणी रेडीओ कार्यक्रमाचे देखील आज
उद्घाटन मा.शिक्षण मंत्री यांच्या हस्ते झालेले आहे. सर्वाना ह्या शैक्षणिक चॅनेल लवकरच
बघायला मिळणार आहे.
जिओ टी.व्ही वरील हे चॅनल पाहण्यासाठी खालील स्टेप्स -
- • JIO TV पाहण्यासाठी JIO मोबाइल क्रमांक व इंटरनेट सुविधा आवश्यक
- • Playstore अथवा MY JIO app वरून Jio TV हे app डाऊनलोड करावे.
- • सदर app वर Login करण्यासाठी आपला jio मोबाइल क्रमांक व आलेला OTP टाकावा
- • “Categories” या Option मधून “Educational (६५)” हा Option निवडावा
- • Scroll करीत आल्यास ज्ञानगंगा १०वी मराठी, ज्ञानगंगा १० वी ENGLISH, ज्ञानगंगा १२वी SCIENCE हे channel निवडावेत.
- जिओ सावन वरील रेडीओ कार्यक्रम ऐकण्यासाठी
- • JIOSaavn रेडीओ ऐकण्यासाठी स्मार्ट फोन व इंटरनेट सुविधा आवश्यक
- • Playstore वरून JIOSaavn app डाऊनलोड करावे.
- • Podcast मधून महावाणी (Mahavani) हा ऑप्शन निवडावा तिथे आपणास रेडीओ ऐकण्यास उपलब्ध असेल.
आमच्या सर्व सोशल मिडीयाच्या ग्रुप ला जॉईन करून घ्या.
- What’s App- Next Update
Group
- Telegram - https://t.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS