पहिली ते चौथी या इयत्तांचे मिळून दुसऱ्या सत्रातील शालेय अभ्यासक्रमाचे एकूण १९२ असे प्रत्येक इयत्तेचे एकूण ४८ एपिसोड्स असलेला हा कार्यक्रम रविवार वगळून
“टिलीमिली” २१ सप्टेंबर २०२१ पासून
‘सह्याद्री वाहिनीवर सुरु
"Tillimili" started on 21st September 2021 on 'Sahyadri Channel'
टिलीमिली
पहिली ते आठवी इयत्तांच्या अभ्यासक्रमावर 'दूरदर्शन’ महामालिका – “टिलीमिली” २१ सप्टेंबर २०२१ पासून ‘सह्याद्री वाहिनीवर
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील
शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध
माध्यमे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यामध्येच डी.डी. सह्याद्री वाहिनीद्वारे
"ज्ञानगंगा” या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण दिनांक १४ जून २०२१ पासून दैनिक
५ तासांकरीता सुरु करण्यात आले आले. शासनाच्या याच उपक्रमाला सहयोग देण्यासाठी ,व अशा अपवादात्मक परिस्थितीत
‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन' या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी
इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या
‘सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे पुनर्प्रक्षेपण मोफत देण्याचे ठरविले आहे.
- “टिलीमिली” ही मालिका ‘बालभारती'च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित आहे.
- पहिली ते आठवी च्या प्रथम सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित दररोज १० एपिसोड्स यानुसार प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील.
- आठही इयत्तांचे मिळून पहिल्या सत्रातील
४८० एपिसोड्स असलेली ही महामालिका मंगळवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू होईल.
दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:
सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागांचे
वेळापत्रक
मंगळवार ते शुक्रवार प्रसारित
होणाऱ्या भागांचे वेळापत्रक :
दूरदर्शन च्या ‘सह्याद्री' वाहिनी वरील ही महामालिका
टाटा स्काय वर १२७४, एअरटेल वर ५४८,
डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या
चॅनल्सवर बघता येईल.
Tag-#tilimili #learining #ddsahyadri #timetable
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS