E-Balbharati's reading and exercise book for 1st to 8th available to all बालमित्रांनो नमस्कार, आपण सर्वजण सुरक्षित, निरोगी व आनंदी असाल अशी अपेक्षा
इ –बालभारतीच्या इ १ ली ते 8 वी साठी वाचन आणि स्वाध्याय पुस्तिका सर्वांना उपलब्ध
E-Balbharati's reading and exercise book for 1st to 8th available to all
बालमित्रांनो नमस्कार, आपण सर्वजण
सुरक्षित, निरोगी व आनंदी असाल अशी अपेक्षा व प्रार्थना
करतो.
आपली शाळा जवळजवळ मार्च महिन्यापासून बंद आहे. शाळा जरी बंद
असली तरी आपलं शिकणं मात्र निरंतर सुरू असतं, हो की नाही ?
बालमित्रांची ही गरज ओळखूनच बालभारतीने या कोरोना लॉकडाऊन काळात
अतिशय मेहनत घेऊन व सर्वांनी जीवाचं रान करून सर्व पाठ्यपुस्तके आपल्यापर्यंत पोहोचवली
देखील.
आपण ज्या वर्गात शिकत आहोत, त्या
वर्गाची पाठ्यपुस्तके तर आपल्याला भेटली आहेतच पण काही अध्ययन पूरक साहित्य देखील
बालभारतीने वर दिलेल्या आपल्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहेत. ती तुम्ही
आपल्या मोबाईल फोन, कम्प्यूटर वा लॅपटॉपमध्ये डाऊनलोड करून
ठेवावी. शक्य असल्यास त्याची प्रिंट काढून घ्यावी.
शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम पूरक शैक्षणिक साहित्य डाऊनलोड करण्यसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
e-books | डाऊनलोड लिंक |
---|---|
माय फस्ट इंग्लिश-मराठी डिक्शनरी | डाऊनलोड |
शिक्षणोत्सव उपक्रम पुस्तिका वाचन व कृतीसाठी | डाऊनलोड |
गणित स्वाध्याय पुस्तिका (इयत्ता १ ली ते ८ वी) सरावासाठी | डाऊनलोड |
इंग्रजी स्वाध्याय पुस्तिका (इयत्ता १ ली ते ८ वी) सरावासाठी | डाऊनलोड |
Tag - reading exercise book pdf,reading activity book pdf,reading passages book pdf,reading comprehension exercise book pdf,reading comprehension passages book pdf,reading practices book pdf,dilko reading activity book pdf,reading exercise book pdf,reading exercise book,reading comprehension exercise book pdf, स्वाध्याय पुस्तिका,स्वाध्याय पुस्तिका इयत्ता चौथी,इयत्ता तिसरी स्वाध्याय पुस्तिका,स्वाध्याय पुस्तिका इयत्ता चौथी,इयत्ता तिसरी स्वाध्याय पुस्तिका, इ बालभारती,इ बालभारती पुस्तक,ई बालभारती.इन
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS