exam software#exam software download#exam software download free#exam software free# exam software offline#exam software open source download# free of
स्कॉलरशिप परिक्षा सॉफ्टवेअर 2020-21
Scholarship Exam Software २०२०-२१
१०,००० +
डाउनलोड मागील वर्षी झाले आहे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेले
Scholarship
Exam Software हे या वर्षी नवीन Update झाले आहे.आता सर्वाना मोफत
देण्यात येणार आहे.( Free Exam Software) स्कॉलरशिप परीक्षेचे
सर्व प्रकारचा सराव या Exam Software मध्ये करून घेता येणार
आहे.त्यातून विद्यार्थ्यांची परीक्षेची सर्व भीती कमी करता येणार आहे.इयत्ता 5
वी (मराठी माध्यम) साठी हा Exam software तयार
केला आहे.Windows operating system असणाऱ्या Desktops
आणि Laptops वर चालणार आहे.
(System Requirement-WINDOWS
7/8/10 32/64 BIT PC)
Scholarship Exam Software Size: - 85 MB
स्कॉलरशिप परिक्षा सॉफ्टवेअर 2020-21 हे मोबाईलच्या App स्वरुपात मिळणार आहे इंस्टाल करण्यासाठी येथे क्लिक करा.
ठळक वैशिष्टे:-
- सर्व घटकावर आधारित Interactive Content
- Multiuser support असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेल्या
- गुणांचा रिपोर्ट पाहता येतो.
- 2017 ते 2020 आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिकेचा विषयानुसार सरावसंच.
- प्रत्येक घटकाच्या अभ्यासासाठी Notes व Presentation.
- सर्व घटकावर Intaeractive Activity चा समावेश.
- अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध.
याचा वापर करुन नवीन प्रश्न,video
- Tutorial ची भर घालता येते.
- प्रत्येक घटकातील प्रश्न Quiz mode व Exam
mode मध्ये सोडवू शकता.
- या सॉफ़्टवेअर मध्ये विविध 20 ते 25 प्रकारच्या activity चा वापर करण्यात आला आहे.
प्रत्येक घटकासाठी Interactive presentation दिले आहे.
प्रत्येक घटकावर Drag and Drop वर आधारित activity दिलेले आहेत.
प्रत्येक घटकाशी संबंधित प्रश्नसंच दिला आहे.
एकाहून अधिक विद्यार्थी हे सॉफ़्टवेअर वापरु शकतात.प्रत्येकासाठी वेगळा युजरनेम असेल.
प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल विषय व घटकानुसार पाहता येतो.
अपडेट करुन नवीन प्रश्न टाकता येतात. - प्रत्येक घटकासाठी Interactive presentation दिले आहे.
- प्रत्येक घटकावर Drag and Drop वर आधारित activity दिलेले आहेत.
- प्रत्येक घटकाशी संबंधित प्रश्नसंच दिला आहे.
- एकाहून अधिक विद्यार्थी हे सॉफ़्टवेअर वापरु शकतात.प्रत्येकासाठी वेगळा युजरनेम असेल.
- प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल विषय व घटकानुसार पाहता येतो.
- अपडेट करुन नवीन प्रश्न टाकता येतात.
वापरताना खालील काळजी घ्या.
- 1) प्रत्येक विद्यार्थासाठी वेगळा युजरनेम(Username) ठेवा.
- युजरनेम(Username) शक्यतो कमीतकमी शब्दाचा असावा.
- 2) Screen Resolution 1366×768 ठेवा.
- 3) सॉफ़्टवेअर इन्स्टॉल करताना mangal फ़ॉन्ट देखील इन्स्टॉल होतो,परंतु काही कारणामुळे हा फ़ॉन्ट इन्स्टॉल झाला नसेल तर इन्स्टॉल करा.
अधिक माहिती साठी संपर्क करा.
Mobile- 9665779056 /7499734110
Tag- exam software#exam software download#exam software
download free#exam software free# exam software offline#exam software open
source download# free offline exam software#offline exam software#free online
exam software#exam creation software#free online testing software#examination
software#software testing exam
सर्व
रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील
कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS