महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2020 परीक्षेचा निकालाची (Maharashtra HSC result 2020) तारख
Maharashtra HSC Result Date 2020: बारावी निकालाच्या तारखेबाबत Big Update
Maharashtra HSC Result Date 2020
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2020 परीक्षेचा
निकालाची (Maharashtra HSC result 2020) तारखेबाबत आज एक
मोठी Updateआली आहे. बारावीचा निकाल 16 जुलै २०२० रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर
बारावीचा निकाल पाहता येणार आहे. याबाबत नुकतीचं अधिकृत माहिती आता देण्यात आली
आहे. गेले अनेक दिवस १२वीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं
होतं. अखेर बोर्डाने आता निकालाच्या तारख जाहीर केली आहे.
Result बघण्याच्या स्टेप्स -
- Result पाहण्यासाठी mahresult.nic.in
या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यानंतर Maharashtra HSC result 2020 क्लिक करा
- त्यानंतर एक विंडो सुरु होईल.
- इथे आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकून सबमिट करा.
- त्यानंतर रिझल्ट आपल्या स्क्रीनवर येईल.
- विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्ड एसएससी आणि बारावीचा
निकाल २०२० SMS द्वारे तपासण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांना फक्त त्यांच्या
फोनवर संदेश पर्याय निवडणे आवश्यक आहे आणि MH<exam name> <Seat
No> टाइप करा आणि 57766 वर पाठवा
Tag- maharashtra hsc
result date 2020,maharashtra hsc result date 2020 time,maharashtra hsc result 2020 date
india today,maharashtra hsc result 2020 date
declared,maharashtra hsc result 2020 date news,maharashtra
hsc result 2020 date latest news,maharashtra hsc result 2020 date online,maharashtra hsc exam result date 2020,maharashtra
hsc 12 result date 2020,maharashtra
state board hsc result date 2020
COMMENTS