सदर आयटीआय व तंत्रनिकेतन यांची सविस्तर माहिती (उदा. पत्ता, संस्थाप्रमुख, प्रवेश संख्या, प्रशिक्षणाचा कालावधी, अभ्यासक्रमाचे नांव इत्यादी) महाराष्ट्र श
अल्पसंख्याक विकास विभाग जाहीर सूचनाMinority Development Department Public Notice
अल्पसंख्याक संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयटीआय व पाॅलिटेक्निकमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या पाळीमधील प्रवेश
महाराष्ट्र शासनामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी
(मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन,
शीख, पारशी, जैन व ज्यू)
४२ शासकीय आयटीआयमध्ये दुसरी व तिसरी पाळी तसेच १५ शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (Polytechnic)
दुसऱ्या पाळीचे प्रशिक्षण सुरु होणार आहे.
सदर आयटीआय व तंत्रनिकेतन यांची सविस्तर माहिती (उदा. पत्ता, संस्थाप्रमुख,
प्रवेश संख्या, प्रशिक्षणाचा कालावधी, अभ्यासक्रमाचे नांव इत्यादी) महाराष्ट्र शासनाच्या http://mdd.maharashtra.gov.in
या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
आयटीआय व तंत्रनिकेतनमध्ये २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया
लवकरच सुरु होत आहे. आयटीआयमध्ये
प्रवेशासाठी संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या https://www.dvet.gov.in
या वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आलेली
तर पाॅलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी संचालक, तंत्रशिक्षण
यांच्या http://www.dtemaharashtra.gov.in
या वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
tag - Admission in ITI and Polytechnic in 2nd and 3rd shift,diploma admission for iti students,2nd year admission in polytechnic,msbte,how to get admission in polytechnic after 12th,lateral entry in diploma after 12th,polytechnic lateral
entry 2019,iti to diploma admission 2020,lateral,entry in diploma after iti,iti to diploma lateral entry 2020,dte
Maharashtra,government polytechnic courses offered
COMMENTS