General Transfers 2020 Priority to be given for categories 1 and 2,सर्वसाधारण बदल्या 2020 संवर्ग 1 व 2 साठी द्यावयाचा प्राधान्यक्रम
सर्वसाधारण बदल्या 2020
संवर्ग 1 व 2
साठी द्यावयाचा प्राधान्यक्रम
General Transfers 2020
Priority to be given for categories 1 and
2
(सदर प्राधान्यक्रम अचूक नमुद करण्याची
दक्षता घ्यावी.)
प्राधान्यक्रम संवर्ग 1 साठी प्राधान्यक्रम
- 1. पक्षाधाताने आजारी कर्मचाराी
- 2.
अपंग कर्मचारी (सामाजीक न्याय व विशेष
सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14/01/2011 मधील नमुद
प्रारुपाप्रमाणे प्रमाणपत्र अवश्यक), मतिमंद व अपंग मुलांचे
पालक.
- 3. हृदयशस्र क्रिया झालेले कर्मचारी
- 4. जन्मापासून एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले/ मुत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी/ डार्यालसीस सुरु असलेले कर्मचारी
- 5. कॅन्सरने (कर्करोग) आजारी कर्मचारी
- 6. आजी/ माजी सैनिक व अर्थसैनिक जवानांच्या पत्नी/ विधवा
- 7. विधवा कर्मचारी
- 8. कुमारिका कर्मचारी
- 9. घटस्फोटीत महिला कर्मचारी
- 10.
वयाची 53
वर्षे पुर्ण केलेले कर्मचारी
- 11. मेंदूचा विकार असणारे कर्मचारी
- 12. जोडीदाराची हृदय शस्त्राक्रिया झालेले
- 13. जोडीदार जन्मापासून एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले/ मुत्रपिंड रोपण केलेले/ डायलिसीस सुरु असलेले.
- 14. जोडीदार कॅन्सरने (कर्करोग) आजारी कर्मचारी.
- 15. जोडीदार मेंदुचा आजार असलेले कर्मचारी
- 16. थॅलेमेसिया विकारग्रस्त मुलांचे पालक
- 17. अपंग कर्मचाऱ्यांचे जोडीदार
- 18. पक्षाधाताने आजारी कर्मचाऱ्यांचे जोडीदारा
- 19. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/ मुलगी/ नातू/ नात (स्वातंत्र्य सॅनिक हयात असेपर्यंत)
संवर्ग 2 साठी प्राधान्यक्रम
- प्राधान्यक्रम -(संवर्ग 2
साठी पती-पत्नी यांचे कार्यस्थळात 30 किमी पेक्षा जास्त अंतर
आवश्यक तसेच पती-पत्नी पैकी सध्याच्या शाळेतील ज्या शिक्षकाचा सेवाकाल जास्त असेल
त्यांनीच अर्ज करावा.)
- 1. पती-पत्नी दोघेही जि.प. कर्मचारी
- 2. पती-पत्नी पैकी एक जि.प. व दुसरा राज्यशासकीय कर्मचारी
- 3. पती-पत्नी पैकी एक जि.प. व दुसरा केंद्रशासकीय कर्म
- 4. पती-पत्नी पैकी एक जि.प. व दुसरा राज्यशासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी (उदा. महानगरपालिका/नगरपालिका)
- 5. पती-पत्नी पैकी एक जि.प. व दुसरा राज्य अथवा केंद्रशासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी
- 6. पती-पत्नी पैकी एक जि.प. व दुसरा शासन मान्यताप्राप्त संस्थेतील कमचारी.
संवर्ग 1 व 2 साठी सक्षम
प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणे आवशयक आहे. सदर प्रमाणपत्रे तालुका पातळीवर तपासून
दप्तरी ठेवण्यात यावी.
२०२०-२१ बदली माहिती नमुना
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS