सदरील अवलंबीलेल्या Short Cuts मुळे भविष्यातील सन 2021-22 चे वेतनवाढ करतांना, Broken देयक तयार करतांना तसेच NPS संदर्भाने माहिती भरतांना SHLARTH प्रणाल
शालार्थ- Online वेतनवाढी संदर्भाने महत्वपुर्ण सुचना.
याद्वारे सर्व DDO1 यांना कळविण्यात येते की,
सन 2020-21 चे Online वेतनवाढ देतांना उद्भवलेल्या तांत्रिक समस्येवर Maha-IT मार्फत दुरुस्ती चे काम करण्यात येत आहे.
लवकरच सदरील तृटी दुर होवून विहित पद्धतीने आपणांस Online वेतनवाढ अचुक तयार करता येणार आहे.
तथापि,
असे निदर्शनास आले आहे की...
काही मुख्याध्यापक (DDO-1) हे विहित पद्धती ने (Release of Annual Increment) Online वेतनवाढ मंजुर न करुन घेता इतर पर्यायांच्या आधाराने (Change Details Draft) आवश्यक्तेनुसार बदल करुन त्यास DDO-2 लॉगीन वरुन Approval घेऊन आपली Online वेतन देयके तयार करीत आहेत.
सदरील अवलंबीलेल्या Short Cuts मुळे भविष्यातील सन 2021-22 चे वेतनवाढ करतांना, Broken देयक तयार करतांना तसेच NPS संदर्भाने माहिती भरतांना SHLARTH प्रणालीमध्ये विविध तांत्रिक समस्या निर्माण होणार आहेत.
कारणास्तव सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की,
जोपर्यंत Maha-IT मार्फत Online वेतनवाढी संदर्भातील समस्या अधिकृतपणे निकाली निघत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही गैरमार्गाचा (Change Details Draft) अवलंब करुन आपले Online देयक तयार करण्यात येवू नये.
तसेच DDO-2 यांनी देखील यासंदर्भाने पाठविण्यात येणाऱ्या Drafts
ना मंजुरी देवू नये.
- आदेशावरून
- Maha-IT
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS