शालार्थ प्रणालीत वेतन वाढचा तक्ता निर्मित करताना येणारे अडचणी व त्याचे समाधान
शालार्थ प्रणालीत वेतन वाढचा तक्ता निर्मित करताना येणारे अडचणी व त्याचे समाधान
- १) शालार्थ प्रणालीत ०१-०७-२०२० ची वार्षिक वेतन वाढ देताना
शाळेतील काही कर्मचारींचा नाव वेतन वाढ यादीत येत नाही? उपरोक्त
अडचण जर आपणास आली तर काय करावे?
- उपाय - ज्या कर्मचारीचा नाव वेतन वाढ यादीत नाव येत नसतील तर संबधित कर्मचारीचा Change Detail मध्ये जाऊन खालील बाबी तपासावी.
- Path :- Worklist / PayRoll/ Change Detail / Insuitute Detail
- त्या कर्मचारीचा Pay Level व Pay Scale हा निरंक (ब्लॅक) दर्शवित असेल त्या कर्मचारीचे
- माहे जून २०२० चे Pay Level व Pay Scale Update करावे व वेतन पथक (DDO-२) लेव्हलला फॉरवर्ड करून अप्प्रोव्ह करून घेणे ! अँप्रोव्ह झाल्यानंतर वेतन वाढीचा तक्ता निर्मित करावे १००% सर्व
- पात्र कर्मचारीचे नाव वेतन वाढ तक्त्यात दिसतील
- २) शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात काही कर्मचारीचे वार्षिक वेतन वाढ जानेवारी सुद्धा असू
- शकते जर असे कर्मचारी असतील तर वेतन वाढीचा तक्ता निर्मित करताना त्या कर्मचारीस वगळून
- वेतनवाठी चे तक्ते निर्मित करावे !
- वेतन वाढ मान्य झाल्यावर पुन्हा २०% करून Update करावे !
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS